शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

जवसाचा चहा

360 मिलीलीटर पाण्यात 1 चमचा जवसाला तोपर्यंत शिजवावे तोपर्यंत त्याचे पाणी अर्धे नाही राहणार. थोडं गार झाल्यावर मध किंवा साखर मिसळावे. सर्दी, पडसा, खोकल्यात हा चहा 2-3 वेळा प्यायला पाहिजे. अस्थमाच्या आजारपणात हा चहा फायदेशीर ठरतो. ह्या रोग्यांसाठी एक अजून उपाय म्हणजे 1 चमचा जवसाची पूड 1/2 ग्लास पाण्यात सकाळी भिजत घालावी. संध्याकाळी या पाण्याला गाळून प्यायला पाहिजे. जर संध्याकाळी भिजत घातले असतील तर सकाळी ते पाणी प्यावे. यासाठी वापर करण्यात आलेला ग्लास काचेचा किंवा चांदीचाच असला पाहिजे.