सोमवार, 27 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
ग्लासातल्या ग्लासात
Written By
वेबदुनिया|
मिंट लेमनेड पाचक
ND
साहित्य : 1 गुच्छा पुदिना, 60 ग्रॅम साखर, 2-3 लिंबू, 2-3 थेंब खाण्याचा हिरवा रंग, सोडा वॉटर अंदाजे, काळे मीठ चवीनुसार.
कृती : पुदिनाच्या पानांना मिक्सरमधून काढून त्याचा रस काढावा. साखरेत थोडं पाणी घालून उकळून घ्यावे. नंतर त्या पाण्याला थंड करून त्यात लिंबाचा रस, पुदिन्याचा रस, काळे मीठ व हिरवा रंग घालून चार पट पाणी किंवा सोडा घालून सर्व्ह कराव
ा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या
राज्यातील अनेक शहरांमध्ये या धोकादायक आजाराने शिरकाव केला असून सोलपुरात या आजाराचा बळी झाला आहे. राज्यात जीबीएसच्या वाढत्या प्रकारणांमुळे लोक घाबरले आहे. या आजाराचे प्रकरण वाढल्यामुळे आरोग्य विभागवर अतिरिक्त दबाव वाढले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम आता पुण्यात पसरत असून या आजाराची एकूण 100 प्रकरणे नोंदवली आहे.
भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप
Lakshadweep Island News : तुम्हाला माहिती आहे का की भारतात असे एक राज्य आहे जिथे कुत्रे किंवा साप आढळत नाहीत. हे सुंदर राज्य मालदीवसारखे आहे. येथे 600 हून अधिक प्रजातींचे मासे आढळतात. तसेच लक्षद्वीप हे भारतातील एक अतिशय सुंदर बेट आहे जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि अनेक रोमांचक क्रीडा उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण विशेषतः कौटुंबिक सुट्टीसाठी आदर्श आहे. तुम्हाला येथे अनेक संस्मरणीय अनुभव देखील मिळू शकतात. लक्षद्वीप मालदीवइतकेच सुंदर आहे पण येथे काही अनोख्या गोष्टी आहे ज्या त्याला इतर ठिकाणांपेक्षा वेगळे बनवतात.
त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
paneer water for skin:जर तुम्हाला तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी ठेवायची असेल, तर तुम्हाला नैसर्गिक उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला जातो. बरं, असे अनेक उपाय आपल्या स्वयंपाकघरात लपलेले आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते.
दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल
योगासने: जिम, कसरत, धावणे, पोहणे, एरोबिक्स, झुंबा, नृत्य इत्यादी सर्व प्रकारचे व्यायाम हे योगाचे योगदान आहे. योगामुळे शरीर निरोगी आणि नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त राहते. त्यामुळे मन आणि मेंदूही निरोगी राहतो. त्यामुळे केवळ योगाचा अवलंब करावा. जर तुम्हाला पूर्णपणे तंदुरुस्त राहायचे असेल तर फक्त 4 योगासने करा.
साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025
मेष - नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले अ- ल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लघू कथा : शिकारी आणि कबुतरची गोष्ट
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात भले मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर खूप सारे कबुतर राहायचे. ते जंगलात फिरायचे व आपले पोट भरायचे. त्या सर्व कबुतरांमध्ये एक म्हातारे कबुतर होते. म्हातारे कबुतर समजूतदार होते म्हणून सर्व त्याची गोष्ट ऐकायचे.
धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या
राज्यातील अनेक शहरांमध्ये या धोकादायक आजाराने शिरकाव केला असून सोलपुरात या आजाराचा बळी झाला आहे. राज्यात जीबीएसच्या वाढत्या प्रकारणांमुळे लोक घाबरले आहे. या आजाराचे प्रकरण वाढल्यामुळे आरोग्य विभागवर अतिरिक्त दबाव वाढले आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम आता पुण्यात पसरत असून या आजाराची एकूण 100 प्रकरणे नोंदवली आहे.
भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप
Lakshadweep Island News : तुम्हाला माहिती आहे का की भारतात असे एक राज्य आहे जिथे कुत्रे किंवा साप आढळत नाहीत. हे सुंदर राज्य मालदीवसारखे आहे. येथे 600 हून अधिक प्रजातींचे मासे आढळतात. तसेच लक्षद्वीप हे भारतातील एक अतिशय सुंदर बेट आहे जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि अनेक रोमांचक क्रीडा उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण विशेषतः कौटुंबिक सुट्टीसाठी आदर्श आहे. तुम्हाला येथे अनेक संस्मरणीय अनुभव देखील मिळू शकतात. लक्षद्वीप मालदीवइतकेच सुंदर आहे पण येथे काही अनोख्या गोष्टी आहे ज्या त्याला इतर ठिकाणांपेक्षा वेगळे बनवतात.
चिकन साटे रेसिपी
साहित्य- चिकन - 250 ग्रॅम शेजवान सॉस - एक टीस्पून मैदा - दोन चमचे कॉर्न फ्लोअर - तीन चमचे सोया सॉस - एक टीस्पून व्हिनेगर - एक चमचा
सोलापुर मध्ये गुलियन-बॅरे सिंड्रोममुळे पहिला मृत्यू, जाणून घ्या लक्षणे
Solapur News : महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम आता मृत्यूला कारणीभूत ठरण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात या सिंड्रोमने अधिक लोकांना प्रभावित केले आहे आणि आता सोलापुरातही एका मृत्यूची बातमी समोर आली आहे.