रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

मॉकटेल

ND
साहित्य : एक कप स्ट्रॉबेरी, एक कप केळीचे तुकडे, एक कप काळे द्राक्ष, एक कप अननसाचे तुकडे, दोन कप साखर, अर्धा कप लिंबाचा रस, एक मोठा चमचा आल्याचा रस, बर्फाचा चुरा.

कृती : सर्वप्रथम काप केलेले सर्व फळं मिक्सरमध्ये घालून त्यात साखर व बर्फाचा चुरा घालून फिरवून घ्यावे. त्यात लिंबू व आल्याचा रस घालून शेक करून ग्लासमध्ये भरावे. स्ट्रॉबेरीचे लहान-लहान काप करून त्यात घालून मॉकटेल सर्व्ह करावे.