सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. वाचकांची पत्रे
Written By वेबदुनिया|

वाचकांचे पत्र

WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपाद

महाराष्ट्रातील 70 आमदारांची पोहोच दहावीपर्यंतच-

ही बातमी छान. या बातमीसाठी वरचा अभ्यास करावा लागला असे दिसते. अशाच बातम्या देत रहा.
-आशुतोष दीक्षित ( [email protected])

- बातमी छान. लगे रहो महेशभाई
- ( [email protected])

- जे लोक मतदान करीत नाहीत त्यांना शरम वाटली पाहिजे. आता शिक्षित लोकांसाठी नव्वद टक्के आरक्षण पाहिजे.
- राजीव रत्नालीकर ( [email protected])

- सार्वजनिक क्षेत्रात अडाणी लोकप्रतिनिधींची संख्या एवढी प्रचंड असेल तर ते धक्कादायक आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्या विधीमंडळात मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी शिक्षीतच असायला हवा. अशिक्षीत आमदारांमुळे विधीमंडळाचे कामकाज कसे चालते, त्यावर वेगळे काही लिहायची गरज नाही. खरेतर, अशा अडाणी आमदारांना निवडणुकीलाही उभे राहता येण्यास बंदी आणायला हवी. किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास निवडणुकीची संधी द्यायला हवी. अन्यथा असे अडाणी आमदार कुचकामी ठरतील.
- तुषार खरात ([email protected] )

- याप्रकारेच देशातील केंद्रीय राजकीय नेत्यांची जनतेला महिती द्यावी
- सुशील( [email protected] )

-अशाच बातम्या वाचायला आवडतात. शोधून काढलेल्या बातम्या आहेत. अशाच नेहमी द्या. आभारी आहोत.
- राजेश सावंत ([email protected] )

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- यात मराठी आरती हवी होती.
- जितेंद्र कुलकर्णी ([email protected])
( आपल्या सूचनेची दखल घेऊन तेथे मराठी आरती देण्यात आली आहे. सूचनेबद्दल धन्यवाद. - संपादक)

'ऐश्वर्यासही' असूया- फार सुंदर लेख आहे.
- स्वाती परब ( [email protected])

परमतत्व गणेश- हा लेख छान आहे. गणपतीसहस्त्रनाम लिहून पाहिजे आहे. धन्यवाद.
- अपर्णा हुद्दार ( [email protected])

परमतत्व गणेश- मला हा लेख आवडला
- सुरेश कुलकर्णी ( sumakul @rediffmall.com )

श्रीगणेशाची छायाचित्रे पाठवा. - छान कल्पना
- सुमा कुलकर्णी

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान वाटले.
- प्रशांत कवी ( [email protected] )

गणपती विसर्जन पूजा हा लेख आज गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी अप्रतिम वाटला.
- राम देशपांडे ([email protected] )

- आपली वेबसाईट छान आहे. फक्त शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. वेबसाईटला भविष्य उत्तम आहे यात काही शंका नाही.
- सदानंद कदाम ( [email protected] )

आली गौराई अंगणी- हा लेख फार चांगला वाटला
- राजेंद्र प्रभाकर खासपास (27000333@echoupal.com)

श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील जबलपूरच्या बाबाचा लेख आवडला. मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) येथे असे प्रकार बरेचदा घडतात.
-राज ( [email protected] )

इतर धर्मातही गणेश उपासना- छान लेख आहे. मी तर हे पेज पण बुकमार्क केले.
- तुषार गाडीकर ( [email protected] )

उकडीचे मोदक- सोपी पाककृती आहे.
- अर्पिता म्हात्रे ( [email protected] )

इतर धर्मातही गणेश उपासना- इतर धर्मातही गणेश उपासना
- अर्चना खिल्लारी ( [email protected])

आली गौराई अंगणी- मस्त लेख
- सुवर्णा ([email protected])

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा- छान लेख
- शैलेंद्र ( [email protected] )

ओम त्र्यंबकम यजामहे...
- कपिल कासार ([email protected])

आता करा ऑनलाईन श्रीगणेश पूजा - खूप छान व प्रसन्न वाटले. गणपती बाप्पाला नमन असो.
- प्रदीप मार्कंडेय ( [email protected] )

आधी वंदु तुज मोरया- लेख उत्तम आहे. माहिती त्यात छान दिली आहे. एकूण वाचनीय आणि लक्षात राहील असा वाटला.
धन्यवाद
- श्रीकांत लेले ( [email protected] )

आधी वंदु तुज मोरया- छान लेख.
- उमेश

॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥श्रगणेशाचनामस्मरणभाग्लाभले . धन्यवाद्.
- अजय ( [email protected] )

कर्णधारपसोडण्याचराहूद्रविडचनिर्णय- त्याननिर्णआधीघ्यायलहवहोता. तरीहनिर्णस्वागताहर्यआहे. कारत्यामुळआतत्याचनैसर्गिखेखेळशकेल. त्यालत्याच्यपुढीकारकिर्दीबद्दहार्दीशुभेच्छा.
-अक्षय ( [email protected] )

- रामसेतमुद्द्यावसर्हिंदूंचमागणआहसर्संबंधितानखुलेआफाशद्यावी!! हेंग्टिडेथ !!
- स. प्रकाश ( [email protected] )

पोलिदलालरामराम, खासगनोकरीलसलाम-सिंह,पांडे,मकवानसर्पैसकमविन्यसाठमहाराष्ट्रमधआलआहेडरपोआहेम्हणूपोलिसेवसोडली. त्यानकाहफरपडनाही. सावंत, पाटिल, जाधव, कदम, शिंदे, इनाम्दार, राणइत्यादमर्मराठआहेा?
महाराष्ट्र.
- जगताप ( [email protected] )

ध्यान- मनोदैहिप्रक्रिया- आवडला. माहितीपूर्ले
- अनंकुलकर्णी ( [email protected] )

भगवदगीतेसंदर्भातीउल्लेखानवाद-I welcome the statement of Hon'ble judge. He should be congratulated for such a heart felt statement. GEETA is a world heritage and incomparable holy book of its kind.
- अंशुमदळवी ( [email protected] )

भगवदगीतेसंदर्भातीउल्लेखानवाद-गीतेतीतत्वांचपालकरणएवढेन्यायाधीशांनअपेक्षिअसावे. याचअर्धार्मिअंगानघ्यावअसनाही. त्यामुळउगाचविधानावगहजमाजविण्याचगरनाही.
- मंजूषखेडकर ( [email protected])

-निष्कारवाद. आतराजकारण्यांनहातकोलिमिळाले. न्यायाधीशांनतरआपलवैयक्तिमतन्यायदानादेनये.
- ॉ. बाळकृष्शेलार ( [email protected])

स्‍थापत्वेद- वास्तूविषयसर्काही- स्थापत्यवेदाचपुस्तआहा? कुठमिळशकेल?
- अमृतदेव ( [email protected] )

इंडिया....हॉकीत-हॉकवरीलेखूपछावाटला.मेजध्यानचंदांच्यकालखंडापासूआतापर्यंतच्यभारतीहॉकमधीमहत्वपूर्घडामोडींचआढावलेखकानवेचशब्दाघेतलआहे.
- राजश्रवावगे ( [email protected])

अजूउजाडनाही....-हल्ल्यानंतअमेरिकेनतांडअफगाणिस्तान, इराकमध्यघातलत्यांनात्रासदायठरणाआहे. दुर्देवानबुयांच्यलक्षायेनाहीये. किंवआलतरत्यांनसोंवठवावलागआहे. त्यामुळप्रभयेशत्यांनवाचव. काकरआहेत. त्यांनाकळनाही.
- मंदाजोशी (: [email protected] )

प्राणीपक्षांच्यसानिध्यामुक्भटकंती...छामाहिती. जायचउत्सुकतनिर्माझाली.
- विठ्ठकस्तुरे ( [email protected] )

हंअकेला - पंडिकुमागंधर्व-कुमारजींविषयअतिशछामाहितमिळाली. उत्तुंव्यक्तिमत्लघुपटापकडणखरोखरअवघड. चित्रपकुठबघायलमिळेल?
- भाग्यश्रजोगळेकर ( [email protected] )