बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|

सार्वजनिक बांधकाम मंत्र्याने घडविला इतिहास

मध्यप्रदेशचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी इंदूरच्‍या महू मतदर संघातून विजय मिळवून जिल्‍ह्यातून सलग पाचव्‍यांदा आमदार म्‍हणून निवडणून येणारा व्‍यक्‍ती ठरला आहे.

विजयवर्गीय यांनी कॉंगेसचे उमेदवार अंतरसिंह दरबार यांना 9 हजार 791 मतांनी पराभूत केले आहे.