ईद विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

eid ramdan
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये रमजान ईद हा खूप आनंदी दिवस मानला जातो. ईदच्या दिवशी लोक अल्लाहला त्यांनी केलेल्या पापाची क्षमा मागतात, तर ते आपल्या आप्तेष्ठयांसाठी देखील अल्लाह ला प्रार्थना करतात.
ईद उल फितरचा दिवस रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येतो जेव्हा संपूर्ण लोक संपूर्ण महिन्यात रमजान उपवासानंतर अल्लाहला प्रार्थना करतात. या नंतर शव्वाल चा महिना येतो
आणि ईद उल अझा इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या वर्षात जुल हज महिन्याच्या 10 तारखेला साजरी केली जाते.

या दिवशी हाजी हजरतचा हज संपतो आणि जगभरातील लोक कुर्बानी किंवा बलिदान देतात.
शरीयतनुसार प्रत्येक स्त्री-पुरुषासाठीही बलिदान योग्य आहे, ज्याच्या कडे 13 हजार रुपये किंवा त्याच्या सम प्रमाणात सोन किंवा चांदी किंवा तिन्ही सोन,चांदी आणि रुपये मिळवून 13 हजार रुपये च्या बरोबर आहे. दोन्ही ईद चे शरियतीनुसार खूप महत्त्व आहे. ईद सामाजिक बंधुता वाढवते. जगभरात मुस्लिम बांधवाना इतर धर्माचे लोक ईदची शुभेच्छा देतात.
ईदच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील लोक खास प्रार्थना करतात,त्याला नमाज पठण असे म्हणतात .नमाज पठणासाठी ते शहरात एका ठिकाणी जमतात, ते ठिकाण ईदगाह असे म्हणवले जाते.
सामूहिक नमाज पठण नंतर लोक एकमेकांची गळाभेट घेतात. आणि एक मेकांना शुभेच्छा देतात. ईद ची वाट सर्वच आतुरतेने बघत असतात. मुलं तर खूप आनंदी असतात. कारण त्यांना या दिवशी मोठे काही भेट वस्तू देतात. ईदच्या सणाचा उल्हास
विशेषतः मुलांमध्ये दिसून येतो.

इस्लामिक मान्यतानुसार पवित्र महिन्यातील रमजान संपल्यानंतर जवळपास सत्तर दिवसानंतर साजरा केला जाणारा कुर्बानी किंवा बलिदानाचा हा ईद चा सण इस्लाम धर्मात विश्वास
करणाऱ्या लोकांचा मुख्य सण आहे.
ईदच्या या सणाची सर्व इस्लामिक मुस्लिम बांधवाना शुभेच्छा.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Geeta Teachings गीता मधील या पाच गोष्टी अंगीकार केल्याने ...

Geeta Teachings गीता मधील या पाच गोष्टी अंगीकार केल्याने नेहमी यशस्वी व्हाल
माणसाचा सर्वात मोठा शत्रू राग आहे. रागामुळे माणूस बुद्धीमत्तेत कनिष्ठ होतो आणि तो काय ...

Natural Pack for Black Hair एक चमचा मेथी पावडर केसांना ...

Natural Pack for Black Hair एक चमचा मेथी पावडर केसांना पांढरे होण्यापासून वाचवेल
महिलांचे सौंदर्य वाढवण्यात केवळ चेहराच नाही तर त्यांच्या केसांचाही मोठा वाटा असतो. पण ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत? करा आहारात समाविष्ट
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती समोर येतात.यातील काही उपवासाशी संबंधित आहेत तर काही ...

Career In Cinematography: सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे ...

Career In Cinematography:  सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता जाणून घ्या
Career In Cinematography: कॅमेराची आवड आणि कलात्मक आणि दूरदर्शी वृत्ती असल्यास ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला नैवेद्यासाठी पंजीरी बनवा, साहित्य आणि कृती जाणून या
जन्माष्टमीला आपल्या लाडक्या गोपाळ कृष्णासाठी बनवा पंजिरी चला तर मग साहित्य आणि कृती जाणून ...