'शुद्ध देसी रोमांस'चे कथानक
बॅनर : यशराज फिल्म्सनिर्माता : आदित्य चोप्रा निर्देशक : मनीष शर्मासंगीत : सचिन-जिगरकलाकार : सुशांत सिंह राजपूत, परिणिती चोप्रा, वाणी कपूर रिलीज डेट : 6 सप्टेंबर 2013शुद्ध देसी रोमांसची कथा आजच्या तरुण पिढीवर आधारित आहे, जे आधुनिकतर आहे पण मनापासून देशी आहे. चित्रपटाची कथा आकर्षण, प्रेम आणि वचनबद्धताच्या आजूबाजूस फिरते. ही रघु आणि गायत्रीची प्रेम कथा आहे. रघु सारखे मुलं प्रत्येक गल्लीत सापडतील तर गायत्री एक बिंदास बाला आहे.