रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणपतीने महाभारत लिहिण्यासाठी कुठली अट ठेवली होती!

महर्षि वेद-व्यासच्या मनात जेव्हा 'महाभारत'च्या कथेला लिपिबद्ध करण्याचा विचार आला तेव्हा ब्रह्माने परम विद्वान श्री गणपतीच्या नावाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला.

WD

यावर श्री गणपतीने अशी अट टाकली होती की, मी तेव्हाच कथा लिहीन जोपर्यंत माझ्या लेखणीला विराम लागणार नाही. या अगोदर परंपरागत पद्धतीने महाभारत कंठस्थ केले जात होते परंतु 'जय संहिता' जी 'महाभारत' म्हणून प्रसिद्ध झाली ती प्रथमच लिपिबद्घ कथा आहे म्हणजे हे स्पष्ट आहे की आर्य साहित्यात लेखनाची परंपरा सुरू करणारे पार्वतीपूत्र गणपतीच आहे.

WD