शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणरायाची बायोग्राफी

WD


गणरायाची अनेक नावे आहेत. पण प्रमुख बारा नावे आहेत. ती अशी-

सुमुख, एकदंत,कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्न-नाश, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन।

वडिल- भगवान शिव

आई-भगवती पार्वती

भाऊ- श्री कार्तिकेय

बहिण- संतोषीमाता

पुत्र- दोन 1. शुभ 2. लाभ

पत्नी- दोन 1.रिद्धी 2. सिद्धी

आवडता पदार्थ (मिष्ठान्न)- मोदक

आवडते फुल - लाल रंगाचे

आवडती वस्तू- दुर्वा, शमी-पत्र

अधिपति-जल तत्वाचा

प्रमुख अस्त्र-पाश, अंकु