Ganesh Chaturthi 2020: गणेश स्थापना शुभ मुहूर्त जाणून घ्या

Ganesh Chaturthi Shubh Muhurat 2020
Last Modified शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (05:25 IST)
सर्वप्रथम पूजनीय श्री गणेश स्थापना यंदा 22 ऑगस्ट 2020 शनिवारी केली जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणतात.
यावषी गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट शनिवारी आहे. पौराणिक कथेनुसार विघ्नहर्ता श्रीगणेश यांचा जन्म भगवान गणेशाचा जन्म दुपारच्या मध्यभागी या भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला झाला होता, म्हणूनच या तारखेला महक म्हणूनही ओळखले जाते.

गणेश उत्सव दहा दिवसापर्यंत साजरा केला जात असून या दरम्यान गणपतीची विशेष पूजा अर्चना केली जाते. यंदा गणेश चतुर्थीचे शुभ मुहूर्त काय हे जाणून घ्या. कोणत्या मुहूर्तावर गणपतीची स्थापना करायची आहे जाणून घ्या..
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथी 21 ऑगस्ट शुक्रवारी रात्री 11 वाजून 02 मिनिटापासून सुरु होत आहे. चतुर्थी तिथी 22 ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी 07 वाजून 57 मिनिटापर्यंत असेल. गणपतीची स्थापना आणि पूजा दुपारच्या मुहूर्तावर करणे श्रेष्ठ ठरेल कारण गणपतीचा जन्म दुपारी झाल्याचे समजले जाते.

श्रीगणेश पूजा मुहूर्त

यंदा 22 ऑगस्ट रोजी श्री गणपती पूजनासाठी दुपारी 02 तास 36 मिनिटाची अवधी आहे.
आपण दिवसाला 11 वाजून 06 मिनिटापासून ते दुपारी 01 वाजून 42 मिनिट या दरम्यान विघ्नहर्ता विनायकाची पूजा करु शकता.

गणपतीला वस्त्र, दूर्वा, शेंदूर अर्पित करावे. 21 मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा. कथा आणि आरती करावी. अर्थवशीर्ष पाठ करावा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

थोर महिमा लाभला अक्षय त्रितीयेला

थोर महिमा लाभला अक्षय त्रितीयेला
साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त हा, अक्षय फळ, आपल्यास देणार हा, करा दान पुण्य आजचेच दिवशी,

Ramjan Eid Special शिरखुर्मा

Ramjan Eid Special शिरखुर्मा
सर्वात आधी शेवया एका पॅनमध्ये बटर गरम करुन शेकून घ्या. आता यात साखर मिसळून उकळलेलं दूध ...

Eid Mubarak Wishes रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा

Eid Mubarak Wishes रमजान ईद च्या हार्दिक शुभेच्छा
“अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची ...

Akshaya Tritiya Puja Vidhi : अक्षय तृतीयेला घरात सोप्या ...

Akshaya Tritiya Puja Vidhi : अक्षय तृतीयेला घरात सोप्या पद्धतीने करा पूजा
अक्षय तृतीया सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा ...

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती शुभ मुहूर्त, ...

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा विधी
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...