सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Updated :नवी दिल्ली , मंगळवार, 20 मे 2014 (13:09 IST)

नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड .... (लाईव्ह)

भाजपच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीत आज नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली. वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला, जेव्हाकी मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज समेत बरेच वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. या बैठकीबद्दल माहिती ... 

पक्षनेत्यांची साथ मोलाची 
सरकार गरिबांचा विचार करणारी आणि झटणारी हवी - मोदी 
देशाच्या विकासाठी संघर्ष करु 
हे गेल्या अनेक पिढ्यांच यश 
परिश्रमांची पराकाष्ठा करीन 
मी आशावादी व्यक्ती 
माझ्यासारखा सामान्य माणूस इथे आला 
हा निकाल आशा अपेक्षांसाठी 
आधीच्या सरकारचं अभिनंदन 
महिल्यांच्या विकासासाठी कटिबद्ध 
सरकार गरिबांना समर्पित 
ही लोकशाहीची ताकद 
पदापेक्षा जबाबदारी मोठी 
भाजप माझ्या आईसारखी 
मोदी म्हणाले की आम्ही येथे पदावर बसून लोकांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी बसले आहोत.  
पदभार फार मोठी बाब असते याबद्दल नाही म्हणता येत नाही, पण कार्यभार आणि जबाबदारी सर्वात मोठी गोष्ट आहे.  
आम्हाल त्यासाठी स्वत:ला समर्पित करणे गरजेचे आहे.  
13 सप्टेंबर 2013ला पक्षाने मला जबाबदारी लिदी, मी 15 तारीखेपासून काम करणे सुरू केले.
मी एका कार्यकर्त्यांप्रमाणे काम केले. पक्षाने दायित्व दिले त्याला पूर्ण करण्यास कुठल्याही प्रकारची कसर ठेवली नाही पाहिजे.
जनतेच्या अपेक्षा मोदी पूर्ण करणार - अडवाणी 
नरेंद्र मोदींनी मानले सर्वांचे आभार 
संसदेत घुमला नरेंद्र मोदी जिंदाबादचा नारा 
मोदींची संसदीय नेतेपदी निवड 
ओडिशा, पं.बंगालमध्ये भाजपची टक्केवारी वाढली 
अटल बिहारी होते तो सोने पे सुहागा होता - मोदी