सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढी कशी उभारावी

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा. गुढी पाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर, शुभप्रद असा मंगल मुहूर्त आहे. या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. या व्हिडिओद्वारे जाणून घ्या शास्त्रोक्त गुढी कशी उभारावी.