देव मोठा की गुरू ?

guru
Last Modified सोमवार, 21 जून 2021 (16:51 IST)
एका शिष्याने त्यांना प्रश्न केला,
"स्वामीजी, देव श्रेष्ठ की गुरू श्रेष्ठ ?"

ते म्हणाले, "गुरू श्रेष्ठ !!!
कसे म्हणताय ???

असं समजा एका वाळवंटातून एक वाटसरू चाललाय ... उन आग ओकतय... प्रचंड तहान लागली आहे... जवळचं पाणी कधीच संपलय !! आता थरथर सुरू झालीय शरीरात !!! पाय कधीही कोसळून पडतील अशी स्थिती आहे !!!..... आणि अचानक त्याला समोर एक विहीर दिसते !! बाजूला थोडी हिरवळ पण आहे !!! म्हणजे नक्की तिथे पाणी आहे !! .....
तो बळ एकवटून पाय उचलतो, पण ... दोन पावलांवरच तो कोसळतो !!! ताकदच संपते पायातली .... !!
पाणी तर समोरच दिसतंय पण पाण्यापर्यंत पोचता येत नाहीये !!!

अशावेळी एक व्यक्ती तिथे येते !!! विहीरीतून पाणी शेंदते, लोटाभर पाणी घेऊन येते आणि त्या व्यक्तीला पाजते !!! त्याचा जीव वाचतो !!!...

आता प्रश्न असा आहे की त्या पांथस्थाचा जीव कोणी वाचवला ? पाण्याने की पाणी पाजणार्‍या व्यक्तीने ?

तर उत्तर फार अवघड नाहीये !!! ती व्यक्ती महत्वाची !!! पाणी तर होतेच ना विहीरीत !!
तसेच ; परमात्मा आपल्या जवळंच आहे हो, पण आपणंच दूर आहोत त्याच्यापासून !!!
षड्रिपूंच्या वाळवंटातून चालताना पार थकून जातो आपला जीव !! अशावेळी मोठ्या
प्रेमाने आपल्याला जवळ घेऊन जो मदत करतो , भगवंतापर्यंत घेऊन जातो ,तो गुरूच श्रेष्ठ
!!!"

आणखी एक कारण आहे ।
संपूर्ण शरणागती शिवाय समर्पण नाही, आणी समर्पणाशिवाय सुक्ष्म अहंकार जात नाही । सदगुरू ह्या दोन्हीही गोष्टी घडवून आणतात ।


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

'श्री सूर्याष्टकम्'

'श्री सूर्याष्टकम्'
'श्री सूर्याष्टकम्' त्वरितच फळ देणारे सूर्याष्टक दररोज म्हणावे -

भगवान विष्णूचे आहेत हे 24 अवतार, त्यांच्याबद्दल जाणून घ्या

भगवान विष्णूचे आहेत हे 24 अवतार, त्यांच्याबद्दल जाणून घ्या
भगवान विष्णू अवतार: जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर आपत्ती येते, तेव्हा देव स्वतःच त्याला ...

पितृ पक्ष 2021: पितृ पक्षात सुद्धा आपण खरेदी करू शकता, ...

पितृ पक्ष 2021: पितृ पक्षात सुद्धा आपण खरेदी करू शकता, काहीही होणार नाही; विशेष वेळ जाणून घ्या
पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्षाविषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कोणतेही शुभ ...

संकष्ट चतुर्थी व्रत कथा

संकष्ट चतुर्थी व्रत कथा
एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. ते ...

पितृ पक्ष: जर मुलगा नसेल तर या तिथीला श्राद्ध करा

पितृ पक्ष: जर मुलगा नसेल तर या तिथीला श्राद्ध करा
सध्या पितृ पक्ष चालू आहे, हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...