बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By

शत्रूमुळे परेशान आहात तर जपा हा हनुमान मंत्र

बजरंगबलीचे नाव घेतल्यानेदेखील सर्व संकट आणि शत्रू दूर होतात. जर आपल्या शत्रू संकट निवारण करायचे असेल तर या मंत्राचा जप करा:
 
'पूर्व कपि मुखाय पंचमुख हनुमते टं टं टं टं सकल शत्रु संहारणाय स्वाहा।।'  
 
हनुमान जयंतीवर या मंत्राचा जप पंचमुखी हनुमानच्या मंदिरात किंवा त्यांच्या चित्रासमोर जप करा. गुग्गुल ने धूप द्या.
* जर संकट गंभीर किंवा शत्रू अती त्रास देणारा असेल तर हनुमान जयंतीपासून 8 दिवसापर्यंत 27 हजार जप करून आठव्या दिवशी रात्री मोहर्‍यांने हवन करा.
 
* हा मंत्र म्हणत 'स्वाहा' करत मोहर्‍यांची आहुती द्या. यात 270 आहुती देणे आवश्यक आहे.