शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2023 चंद्रोदय वेळ

पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक (मंगळ देव) यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे.
 
पंचांगानुसार अंगारकी संकष्‍टी चतुर्थी व्रत 10 जानेवारी 2023 रोजी केले जात आहे. 
संकष्‍टी चतुर्थी प्रारंभ 10 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी 
संकष्‍टी चतुर्थी समाप्ती 11 जानेवारी रोजी 2 वाजून 31 मिनिटांनी होईल
 
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2023 चंद्रोदयाची वेळ
अंगारकी संकष्टी चतुर्थी 2023 मंगळवार रोजी चंद्रोदयाची वेळ 9 वाजून 11 मिनिटे आहे.
शहरांप्रमाणे बघितले तर मुंबई आणि जवळपास 09 वाजून 10 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.
नाशिक येथे 09 वाजून 4 मिनिटांनी तर पुणे येथे 09 वाजून 6 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.
सातारा येथे 09 वाजून 7 मिनिटांनी तर कोल्हापूर येथे 09 वाजून 8 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल. 
सांगली येथे 09 वाजून 4 मिनिटांनी तर सोलापूर येथे 08 वाजून 59 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.
रत्नागिरी येथे 09 वाजून 12 मिनिटांनी तर चिपळूण येथे 09 वाजून 7 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.
सावंतवाडी येथे 09 वाजून 10 मिनिटांनी तर अहमदनगर येथे 09 वाजून 1 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.
लातूर येथे 08 वाजून 55 मिनिटांनी तर नागपूर येथे 08 वाजून 42 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.
बेळगाव येथे 09 वाजून 10 मिनिटांनी चंद्रोदय दिसेल.