Champa Shashti 2024 Wishes in Marathi चंपाषष्ठीच्या मराठी शुभेच्छा
जेजुरीच्या खंडोबाचा उदो उदो
येळकोट येळकोट जय मल्हार
चंपाषष्ठी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
सदानंदाचा येळकोट,
बोला हर हर महादेव,चिंतामणी मोरया,
आनंदाचा भैरोबाच्या नावानं चांगभलं,
बोला सदानंदाचा येळकोट…
जय मल्हार..
चंपाषष्टीच्या शुभेच्छा…
चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ते हार्दिक शुभेच्छा
येळकोट येळकोट जय मल्हार!!!
तुझी धन्य पावन ही जेजुरी
तू संकट निवारी
तू कल्याणकारी
तुझ्यावरती भक्तांची श्रद्धा खरी
तुझे रुप देवा असे अंतरी
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
येळकोट येळकोट जय मल्हार
चंपाषष्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
माझ्या मल्हारी मार्तंडाची नगरी
उजळे पिवळी सोन्याची जेजुरी
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
देव माझा घोड्यावर स्वार
देव माझा मार्तंड मल्हार
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा
दिनांचा राजा देव हा माझा
भोळा शिव मल्हारी
चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा