मंगळवार, 5 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 20 मे 2019 (11:15 IST)

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात.
* प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये.
* प्रदक्षिणा घालत असताना देवतेच्या पाठीमागच्या बाजूस आल्यावर थांबून, देवतेला नमस्कार करावा. 
* शक्यतो देवांना सम संख्येने (उदा. 2,4) व देवींना विषम संख्येने (उदा. 1,3) प्रदक्षिणा घालाव्यात.
*प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून, देवतेला नमस्कार करून मगच पुढील प्रदक्षिणा घालावी.