अक्षयतृतीयेचा दिवस असे. महाराज मुलांबरोबर खेळत असे. दुपारची वेळ होती. महाराजांना चिलीम ओढायची इच्छा झाली. मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली पण चूल पेटवायला बराच काळ होता. महाराज म्हणाले, आपल्या गल्लीतील जानकीराम सोनाराकडून विस्तव आणा. त्याचाकडे विस्तव नक्की असणार. कारण दुकान चालवण्यासाठी आधी विस्तव लागते. मुले जानकीराम सोनाराकडे आली आणि...