1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Guru Pushya Nakshatra, know what to buy, what not

Guru Pushya Special : गुरु पुष्य नक्षत्र, काय खरेदी करावे, काय नाही जाणून घ्या

Guru Pushya Nakshatra
Guru Pushya Nakshatra 2021: गुरु पुष्य नक्षत्र मध्ंस शिल्पकला आणि चित्रकला याचा अभ्यास सुरु करणे, मंदिर निर्माण आणि घर निर्माण प्रारंभ करणे, उपनयन संस्कार नंतर विद्याभ्यास करणे, दुकानं उघडणे, नवीन व्यापार सुरु करणे, गुंतवणूक करणे इ. शुभ मानले गेले आहे. तर चला जाणून घ्या की गुरु पुष्य नक्षत्रात काय खरेदी करावे आणि काय नाही-
 
गुरु पुष्य नक्षत्रात काय खरेदी करावे ( Guru Pushya Nakshatra Shopping ) :
 
- गुरु पुष्य नक्षत्रात शनी, बृहस्पति आणि चंद्राचा प्रभाव असतो. म्हणून या नक्षत्रात सोनं, चांदी, वाहन, ज्वेलरी, घर, फ्लॅट, दुकान, कपडे, भांडी, श्रृंगारा सामान, स्टेशनरी, मशीनरी, इलेक्ट्रॉनिक वस्तु, बहीखाते खरेदी करणे शुभ ठरतं. या काळात औषधी खरेदी केल्या जातात.
 
शुभ ठरेल ही खरेदी : पितळं, सोनं, चांदी, ज्वेलरी आणि बहीखाते.
काय खरेदी टाळावी- 
1. या नक्षत्रात सुई किंवा एखादी धारदार वस्तू खरेदी करणे टाळावे.
2. मान्यतेनुसार या नक्षत्रात जुन्या किंवा सेकंड हेंड वस्तू खरेदी करु नये.
3. काळे वस्त्र खरेदी करु नये.
पुढील लेख
Dhanteras 2021 date मंगळवारी येणारी धनत्रयोदशी मंगलकारक, 2 नोव्हेंबर 2021 रोजी करा या 10 मोठे कामं