भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
"सृष्टीचे निर्माणकर्ते आणि वास्तुकलेचे आराध्य दैवत भगवान विश्वकर्मा यांच्या
जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! तुमची सर्व स्वप्ने साकार होवोत."
"शिल्पकलेचे जनक भगवान विश्वकर्मा आपल्या जीवनात सुख,
समृद्धी आणि प्रगतीचे रंग भरोत,हीच प्रार्थना. विश्वकर्मा जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!"
"ज्यांच्या हातामध्ये कला आहे आणि मनात जिद्द, अशा सर्व
कारागीर आणि वास्तुशिल्पींना विश्वकर्मा जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
"भगवान विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने तुमच्या कष्टाचे चीज होवो
आणि तुमच्या व्यवसायात वृद्धी होवो. विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"
देवी वास्तुकार, साक्षात् सुधिया निमित्त, रक्षक आणि श्रुति धर्म, रचनाकार
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा!
धर्मा, आदि रचनाकार भगवान श्री विश्वकर्मा यांच्या
जयंती निमित्त मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
विश्वकर्मा पूजेचा पवित्र दिवस सुखात जावो. जीवनातील सर्व
अडचणींपासून मुक्ती मिळो. विश्वकर्मा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा.
विष्वकर्मा पूजेच्या मंगल दिनी, आपले आयुष्य आनंद आणि समाधानाने भरले जावो.
भगवान विष्वकर्माचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहोत!
भगवान श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य यशस्वी होवो.
जय जय श्री भुवन विश्वकर्मा, कृपा कर श्री गुरुदेव सुधर्मा,
श्रीव आणि विश्वकर्मा माही, विज्ञानात नाही कुठे अंतर काही. विश्वकर्मा पूजेच्या शुभेच्छा!
करा विश्वकर्मा देवाचा जयजयकार, नेहमी सावध राहून करतात उपकार,
याचा महिमा आहे निराळा. भगवान विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा.
आजच्या शुभ दिवशी भगवान विश्वकर्माजी यांच्याकडे तुम्हा सर्वांची
भरभराट, सुख-समृद्धी, प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो. विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
विश्वकर्मा पूजा मंत्राचा जप करून तुमच्या जीवनात प्रगती होवो.
विश्वकर्मा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा.