शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By डॉ. भारती सुदामे|
Last Modified: पेईंचिंग , रविवार, 24 जून 2007 (14:46 IST)

चीन-नाव दुर्घटनेत 23 पर्यटक जखमी

चीनमध्ये शांघाई जवळ हुआंगपू नदीत एक पर्यटक नाव जोरदार पावसादरम्यान एका मालवाहू नावेस धडकल्याने अकरा परदेशींसहीत तेविस पर्यटक जखमी झाले

चीनची सरकारी एजंसी शिन्हुआने सांगितले की शिकुमैन नावेवर दोनशे सोळा पर्यटक होते. काल नदीत पावसात नौका विहाराचा आनंद घेत होते. यावेळी त्यांची नाव समारून येणार्‍या मालवाहू जहाजास धडकल्याने तेविस पर्यटक जखमी झाले.