जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती

oldest man
इंडोनेशियाच्या एका 145 वर्षीय वयोवृद्धाची जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. एफ न्यूज या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोदीमेजो ऊर्फ महब गोथो मध्य जावा, असे या सर्वात वयोवृद्धाचे नाव असून ते इंडोनेशियाच्या सरगेन प्रांतातील एका छोट्याशा गावात राहतात.
त्यांनी आपले ओळखपत्र दाखवले असता, त्यावर त्यांची जन्म तारीख 31 डिसेंबर 1870 नमूद करण्यात आली होती. सोदीमेजो यांनी डचच्या वसाहतवादी अधिकार्‍यांना तारुण्यावस्थेत असताना पाहिले आहे. डचचं साम्राज्य जाऊन बराच काळ लोटला, पण तरीही सोदीमेजो आजही जिवंत आहेत. तसेच घराच्या बाहेरील एका चौथर्‍यावर बसून रेडिओ ऐकण्याचा आनंद घेतात.

त्यांची ऐकण्याची शक्ती संपल्याने त्यांच्याशी संवाद साधताना अडथळे येतात. त्यांना ऐकू यावे यासाठी, लोकांना त्यांच्याशी मोठय़ा आवाजात बोलावं लागतं. तेही अतिशय मंद आवाजात कमी शब्दात प्रतिसाद देतात. सध्या त्यांची दृष्टीही कमी झाली असून त्यांना आवश्यक वस्तू लगेच मिळाव्यात, यासाठी त्या त्यांच्या अतिशय जवळ ठेवल्या जातात. सूर्यतो ही त्यांची 46 वर्षीय नात त्यांचा देखभाल करत असून सध्या ते आपला वृद्धापकाळ त्यांच्या नातींसोबत घालवत असल्याचे ती सांगते.
त्यांना दात नसल्याने सकस आहार भात, भाजी आदी दिले जाते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड किंवा इतर कोणत्याही संघटनेकडून त्यांच्या वयाची पडताळणी करण्यात आली नाही. 1993 साली त्यांच्या शेवटच्या पत्नीच्या निधनानंतर, त्यांचेही निधन होईल, अशी अपेक्षा सोदीमेजो यांनी केली असल्याचे सूर्यतो सांगतात. मात्र 23 वर्ष झाले तरी ते जिवंत आहेत.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे
शरद पवार यांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे ...

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात ...

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला
सांगलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये जन्मदात्या आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या गोंडस मुलीचा ...

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून द्या
रात्रीच्या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : मुख्यमंत्री
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी ...