शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पनामागेट प्रकरणी शरीफ यांना समन्सची शक्यता

कराची- पनामागेट प्रकरणी पाकिस्तानाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायलयाद्वारे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
 
लंडनमध्ये शरीफ यांच्या मालकीचे शाही घर असल्याचा दावा पनाम पेपरमध्ये करण्यात आला होता. त्यावरून पाकमधील एका संघटनेने शरीफ यांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती आसिफ खोसा यांनी ही शक्यता वर्तविली.