आयपीएलमध्ये ‘हे' स्टार फलंदाज भोपळाही न फोडण्यात आहेत आघाडीवर

rahane parthiv
नवी दिल्ली| Last Updated: बुधवार, 7 एप्रिल 2021 (17:39 IST)
आयपीएल स्पर्धेत धावांचा, षटकारांचा आणि चौकारांचा पाऊस पडतो हे सर्वांनाच माहीत आहे. क्रिकेटच्या टी-20 प्रकारात फलंदाज कायमच डॉमिनेटिंग असतात. पण, या डॉमिनेटिंग फलंदाजांच्या नाकात दम करणारी जात म्हणजे अव्वल गोलंदाज. या गोलंदाजांनी अशा भल्या- भल्या स्टार फलंदाजांना भोपळाही फोडू दिलेला नाही.
या यादीत सर्वाधिक 13 वेळा शून्यावर बाद होणार फलंदाजांची संख्या
ही चार आहे. पहिल्या स्थानावरच या चार फलंदाजांमध्ये आयपीएल गाजवलेले फलंदाजही आहेत. पण, खेळलेल्या डावांचा निकष पकडला तर हरभजन सिंग 88 डावात 13 वेळा भोपळा मिळवून अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर पार्थिव पटेलने 137 डावात 13 वेळा बदक मिळवले आहे. त्यानंतर अजिंक्य रहाणेही आपल्या 140 डावात 13 वेळा शूनवर बाद झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत षटकार आणि टी-20 मध्येही मोठे मोठे शंभर करण्याची ख्याती रोहित शर्माही सर्वाधिक भोपळे मिळवणार्यांेच्या संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहे. तो 195 डावांत 13 वेळा एकही धाव न करता बाद झाला आहे.
या यादीत दुसर्याव स्थानावर विराजमान होण्यासाठी पहिल्या स्थानापेक्षाही जास्त चुरस दिसते. आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा भोपळाही न फोडू शकणार्यांच्या यादीत दुसर्या
स्थानावर तब्बल 5 खेळाडू आहेत. विशेष म्हणजे या यादीत पीयूष चावला (81 डावांत 12 वेळा) हा एकमेव गोलंदाज आहे. बाकीचे चार खेळाडू हे अव्वल फलंदाज म्हणून गणले जातात. यात गौतम गंभीर (152 डाव 12 वेळा), मनदीप सिंग (91 डावांत 12 वेळा), मनीष पांडे (135 डावांत 12 वेळा), अंबाती रायडू (151 डावांत 12 वेळा) या चांगल्या फलंदाजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीतील 9 खेळाडूंमध्ये फक्त 2 खेळाडू हे प्रमुख गोलंदाज आणि मग फलंदाज आहेत.


यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता

कोलकाता-मुंबई यांच्यात आज चुरशीच्या लढतीची शक्यता
आयपीएलमध्ये आज (मंगळवारी) पाचवेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा सामना दोनवेळचा ...

धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर

धोनीने फलंदाजीसाठी वर यायला हवे : गावसकर
चेन्नईचा दिल्लीविरोधात पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला ...

IPL-2021 : आज राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात सामना

IPL-2021 : आज राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात सामना
भारतात सध्या आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन ...

KKR vs SRH: मनीष पांडे यांचा संघर्ष वाया गेला, कोलकाताने ...

KKR vs SRH: मनीष पांडे यांचा संघर्ष वाया गेला, कोलकाताने हैदराबादला 10 धावांनी पराभूत केले
केकेआरने आयपीएलच्या 14 व्या सत्रात हैदराबादला पहिल्या सामन्यात 10 धावांनी पराभूत केले. या ...

IPL 2021, CSK vs DC: धवन-पृथ्वीने तुफानी डाव खेळला, ...

IPL 2021, CSK vs DC: धवन-पृथ्वीने तुफानी डाव खेळला, दिल्लीने चेन्नईला 7 गडी राखून पराभूत केले
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021च्या दुसर्याद सामन्यात दिल्ली कॅपिटलने शनिवारी चॅम्पियन ...