‘दाऊद’ फिक्सिंगमध्ये नाही : छोटा शकील
‘आयपीएल-6’ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगशी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा काडीमात्र संबंध नाही. 2002 पासून आम्ही बेटिंग आणि मॅच-फिक्सिंग रॅकेटपासून चार हात दूरच आहोत, असा खुलासा दाऊदचा ‘राइट हँड’ मानल्या जाणार्ा छोटा शकीलने केला आहे.