अद्याप विंडोज 7 ला Windows 10 मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकता, ही आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Last Modified शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:11 IST)
मायक्रोसॉफ्टने 14 जानेवारीपासून ला सपोर्ट करणे बंद केले आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे मायक्रोसॉफ्टने हे सॉफ्टवेअर 2009 मध्ये लाँच केले होते. मायक्रोसॉफ्टने जेव्हा विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम लॉन्च केले तेव्हा कंपनीने त्या वेळी सांगितले की विंडोज 7 चे वापरकर्ते विंडोज 10 मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकतात, परंतु हे फीचर केवळ 29 जुलै, 2016 पर्यंत उपलब्ध होते.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला विंडोज 7 ला विंडोज 10 होममध्ये अपग्रेड करायचे असेल तर तुम्हाला किमान 9,299 रुपये द्यावे लागतील, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपण अजूनही विंडोज 7 ला विंडोज 10 मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकता. चला तुम्हाला याची पद्धत दाखवू ....

इंग्रजी वेबसाइट zdnetच्या अहवालानुसार भले विनामूल्य मध्ये अपग्रेड करणारे प्रमोशन 2016 पर्यंत होते पण तुम्ही अजूनही विंडोज 7 ला विंडोज 10 मध्ये अप्रगेड करू शकता आणि खास गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्याही तृतीय पक्षाकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपण मायक्रोसॉफ्टच्या साईटवरूनच हे डाउनलोड करू शकता.

वास्तविकता अशी आहे की विंडोज 7 वरून विंडोज 10 वर अपग्रेड करणारी लिंक मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर अद्याप लाइव्ह आहे, जिथून आपण आपले विंडोज 7 विंडोज 10 वर अपग्रेड करू शकता.

प्रथम या लिंकवर क्लिक करा आणि विंडोज 10 डाऊनलोडासाठी मायक्रोसॉफ्टच्या साईटवर जा. यानंतर, आपल्याला Creat Windows 10 installation media चा पर्याय दिसेल. या खाली, now वर क्लिक करा आणि चालवा.
यानंतर आपण आता अपग्रेड PC now वर क्लिक करा. यानंतर सापडलेल्या कमांडचे अनुसरणं करा. आता अपग्रेड पूर्ण झाल्यानंतर, सेटिंग्ज आणि सुरक्षा वर जाऊन एक्टिवेशनमध्ये जा. यानंतर आपल्याला लाइसेंस कोड विचारला जाईल ज्यामध्ये आपल्याला विंडोज 7 चा लाइसेंस कोड प्रविष्ट करावा लागेल. तर या पद्धतीने आपण विंडोज 7 ला विंडोज 10मध्ये अपग्रेड करू शकता.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी अपडेटला स्थगिती

WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी अपडेटला स्थगिती
WhatsApp ने नुकतीच त्यांच्या प्रायव्हसी अपडेट करण्याचा प्लान स्थगित करण्याचा निर्णय घेतला ...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या ...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या यांनी आज सकाळी ...

Corona Vaccine: लसीकरणानंतर 23 मृत, नॉर्वेने कोरोनाच्या ...

Corona Vaccine: लसीकरणानंतर 23 मृत, नॉर्वेने कोरोनाच्या लसबद्दल जगाला चेतावणी दिली
कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांमध्ये जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण प्रक्रिया ...

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे : महाराष्ट्रातील थोर ...

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे : महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक
महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील ...

मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केली, त्यांच्यावर ...

मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची फसवणूक केली, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा
सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रक्रियेची ...