testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Mozilla ने आणला 4 एमबी पेक्षा कमी आकाराचा Firefox Lite अॅप

mozilla
Last Modified गुरूवार, 14 मार्च 2019 (14:12 IST)
फायरफॉक्स लाइट भारतात लॉचं झाला आहे आणि हे अँड्रॉइडला सपोर्ट करेल. याचा आकार 4 एमबी पेक्षादेखील कमी आहे. ओरिजन फायरफॉक्स 10 एमबी पर्यंतचा आहे. या अॅपमध्ये स्क्रीनशॉट द कॉल पेज नावाचा फीचर आहे, जे स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय देतो ज्यामुळे आपण आवश्यक कंटेंट सेव्ह करू शकता किंवा ऑफलाईन असतानाही ते वापरण्यास सक्षम होऊ शकतात.

मोझीला दावा करतो की हा लाइट अॅप प्रायवेट ब्राउझिंगचा पर्याय देखील देतो. तसेच हे ट्रॅकिंगपासून संरक्षण करण्याची सुविधा ही देतो. यातील आणखी एक फीचर म्हणजे कंपनीने या लाइट फीचरमध्ये जवळजवळ त्या सर्व सुविधा दिल्या आहे जे सामान्य मोझीला ब्राउझर अॅपमध्ये असतात. कंपनीच्या मते, मोझीला फायरफॉक्स लाइट नाइट मोडला सपोर्ट करतो. अँड्रॉइड वापरकर्ते या अॅपला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकतात. Google PlayStore वर हे नावाने उपलब्ध आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियात पहिल्यांदाच हे लॉचं केलं गेलं.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण
राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय ...

शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

शिवसेनेच्या  मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना ...

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय शेफ डे निमित्त’ केले गरजू मुलांना अन्नदान
आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या दोन्ही कॅम्पसमध्ये म्हणजेच मुंबई आणि नवी ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ आंदोलन, त्याची सुटका
गेल्या कित्येक महिन्यांपासून हाँगकाँगमध्ये चीनविरोधी आंदोलन पेटल्याचं तुम्हाला माहिती ...