व्हाट्सएप यूजर्सला मोठा झटका...
Whatsapp यूजर्समध्ये सध्या स्टिकर फीचर फार लोकप्रिय होत आहे. ऍपल एप स्टोअरहून व्हाट्सएपच्या स्टिकर्स ऐपला हटवत आहे. कंपनीनुसार हे ऐप्स कंपनीच्या गाइडलाइंसचे पालन करत नसून हे त्याच्या विरुद्ध आहे.
व्हाट्सएप बीटा इनफो ब्लॉग रिपोर्टनुसार व्हाट्सएपने स्टिकर्स ऐपला हटवण्यामागे ऍपलने तीन मुख्य कारण सांगितले आहे. या ऐपची अट अशी आहे की स्मार्टफोनमध्ये व्हाट्सएप इंस्टॉल असायला पाहिजे.
गाइडलाइंसनुसार येथे कुठल्याही एक अॅपला दुसर्या अॅपची आवश्यकता नसते. दुसरे आणि तिसरे कारण असे आहे की बरेच स्टिकर्स एप एकसारखे दिसणारे आहे आणि त्यांच्या बिहेवियर देखील एक सारखा आहे आणि हे सुद्धा ऐपल एप स्टोअरच्या गाइडलाइनविरुद्ध आहे. तसेच ऍपलने एप स्टोअरमधून स्टिकर हटवण्याबद्दल एकही आधिकारिक बयान जारी केलेले नाही आहे.