शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : बुधवार, 23 जानेवारी 2019 (14:45 IST)

New feature : 5 मिनिटात असे परत मिळवा पाठवलेले WhatsApp मेसेज

वॉट्सऐप एक नवीन फीचर आणत आहे. जर तुम्ही चुकून एखाद्या मित्राला एखादा WhatsApp मेसेज पाठवला तर आता काळजी करण्यासारखे काहीच नाही. तुम्ही हे एका फीचरच्या माध्यमाने परत मिळवू शकता. वेबसाइट WABetaInfo च्या अनुसार वॉट्सऐप लवकरच 'रिकॉल' फीचर आणणार आहे. या फीचरच्या माध्यमाने तुम्ही कुठलेही मेसेज, इमेज, व्हिडिओ, GIF ला 5 मिनिटाने परत मिळवू शकता.  
 
सध्या वॉट्सऐप यूजर्सला एडिट, डिलीट किंवा मेसेज रिकॉल करण्याचे ऑप्शन नव्हते. वॉट्सऐप या रिकॉल फीचरला एप के 2.17.30+ वर्जनमध्ये आणणार आहे. वॉट्सऐप जगभरातील 50 वेग वेगळ्या भाषांमध्ये आणि 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. भारतात वॉट्सऐपचे 20 कोटी मासिक ऍक्टिव यूजर्स आहेत.