कोरोना व्हायरसविषयी YouTube ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Last Modified शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (15:09 IST)
कोरोनाने (corona) संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकाराची माहिती प्रसिद्ध होत आहे. याविषयी आता सोशल मीडियापैकी (social media)महत्त्वाचा प्लॅटफॉर्म युट्युबने (YouTube) मोठा निर्णय घेतला आहे. युट्युबने कोरोना संदर्भातील चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर कोरोनाच्या लशीबद्दल चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. युट्युबने कोरोनाच्या लशी संदर्भात कडक भूमिका घेतली असून चुकीची माहिती आणि चुकीची माहिती देणारे व्हिडीओ (social media) हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात
रॉयटर्सला यूट्यूबच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले, कोरोना संदर्भात माहिती देणारे आणि समाजप्रबोधन करणारे व्हिडीओ ठेवले जाणार आहेत. पण गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवणारे व्हिडीओ हटवले जाणार आहेत. चुकीची माहिती देणारे व्हिडीओ याआधीच युट्युबने (YouTube) हटवले आहेत. त्यानंतर आता लसी संदर्भात चुकीची माहिती देणारे आणि गैरसमज पसरवणारे व्हिडीओ देखील हटवले जाणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि स्थानिक प्रशासनाने सांगितलेल्या महितीच्या विपरीत माहिती एखाद्या व्हिडिओमधून दाखवण्यात येत असल्यास त्या व्हिडिओवर तत्काळ बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती युट्युबने दिली आहे.

युट्युबने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे, ही लस लोकांचा बळी घेईल किंवा वंध्यत्वाला कारणीभूत ठरेल, किंवा ही लस घेणाऱ्यांच्या शरीरांत मायक्रो चिप आपोआप बसवली जाईल अशा अफवा काही व्हिडिओंमधून पसरवल्या जात आहेत. यामुळे या व्हिडिओंवर बंदी घालण्यात येणार आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला
सांगलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये जन्मदात्या आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या गोंडस मुलीचा ...

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून द्या
रात्रीच्या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : मुख्यमंत्री
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी ...

शरद पवारः महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून ...

शरद पवारः महाराष्ट्रानं कर्ज घेऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावं
उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर, इंदापुरात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचं ...

उद्धव ठाकरेः ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणार ...

उद्धव ठाकरेः ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणार का?
माझ्या बहिणीची 5 एकर पेरूची बाग जागेवर आडवी झाली, इतका पाऊस पडलाय. बागेतली सगळी झाडं ...