testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

loksabha  election
Last Modified मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:14 IST)
मागील 30 वर्षांपासून नवी मुंबईमधील विस्तारीत गावठाणाचा, घरांचा प्रश्न अजूनही सोडवला गेला नाही. सत्ता असो कोणत्या ही राजकीय पक्ष हे प्रश्न सोडवत नाही. या प्रश्नाचा फक्त राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या कारणामुळे नवी मुंबईच्या 28 गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. नवी मुंबई हे शहर वसवण्यासाठी 1970 साली महानगर पालिका क्षेत्रातील 28 गावांची शेतजमीन, मोकळी जागा, गुरचरण जमीन मूळ गावठाण वगळून सरकारने घेतली अर्थात संपादीत केली. मात्र मागील 40 वर्षांमध्ये या गावांचा गावठाण विस्तार अजूनही
केला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. यात व्यावसायिक गाळेही सुद्धा आहेत. या बाधीत गावांतील ग्रामस्थांनी अनेक वर्षे स्वतःची घरे अधिकृत करून त्याला प्रॉपर्टी कार्ड मिळावे याबद्दल मागणी केली आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्ष याचा फक्त राजकीय फायदा घेत असून, घरे अधिकृत करता येऊ शकत असतानाही यात राजकारण करुन ग्रामस्थांना वेठीस धरले असून फक्तत्याचमुळे आता निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे आगरी-कोळी यूथ फाऊंडेशनने सांगितले आहे. इतका मोठा मतदान असलेला भाग आता कोणता राजकीय पक्ष आपल्या कडे वळवणार हे येती प्रचार सभाच सांगणार आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, ...

Toyota (टोयोटा)ने स्वस्त Glanza (ग्लान्झा) बाजारात आणली, किंमत फक्त इतकीच आहे
टोयोटाने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार (Glanza) ग्लान्झाची स्वस्त आवृत्ती बाजारात आणली आहे, ...

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका

राज ठाकरे यांची काँग्रेसवर सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली असून त्यांच्या चुकीच्या ...

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस

मुख्यमंत्री भाजपाचाच असणार : फडणवीस
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट ...

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका

अन्नामध्ये खड्यासारखे येऊ नका, उद्धव यांची टीका
शरद पवार आमच्या १० रुपयांच्या जेवणावर टीका करत आहेत, पण त्यांची पोटं भरली आहेत आणि तुमची ...

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?
आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर ...