सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

'एक्झिट पोल'चा मार्ग अंतिम टप्प्यानंतर मोकळा

तेरा मेस निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्या एक्झिट पोल (मतदानोत्तर चाचणी) घेऊ शकतील. उपनिवडणूक आयुक्त आ र. बालाकृष्णन यांनी ही माहिती दिली. संध्याकाळी पाच वाजता एक्झिट पोलवरील बंदी संपेल, असे ते म्हणाले.

मतमोजणी १६ मेस होणार आहे. आयोगाने १४ एप्रिलला एक्झिट पोलवर बंदी घातली होती.