मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वेबदुनिया|

गुजरातमध्ये कॉंग्रेस-भाजप कार्यकर्त्यात हाणामारी

गुजरातच्या गोध्रा शहरातील पंचमहाल भागात आज मतदान सुरू असतानाच भारतीय जनता पार्टी आणि कॉग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने गुजरातमधील निवडणूकीला गालबोट लागले.

पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी या भागात सौम्य लाठीमारही केला. अचानक सुरू झालेल्या या गोंधळात अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून, शहरात तणाव निर्माण झाला आहे.