शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

राष्‍ट्रपती घटना तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेणार

15 व्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या निकालातून कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला निर्णायक बहुमत मिळाल्‍यानंतर आता राष्‍ट्रपतींच्‍या निर्णयाकडे लक्ष लागले असून राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील या संदर्भात घटनातज्‍ज्ञ अशोक देसाई आणि अर्चना दत्त यांचा सल्‍ला घेणार आहेत.

या व्‍यतिरिक्तही त्‍यांना आवश्‍यकता वाटल्‍यास त्‍या दोन दिवसांत आणखीही काही घटना तज्‍ज्ञांशी चर्चा करतील.