गुरुदासपुर (पंजाब)- पंजाबच्या गुरुदासपुर जागेवरून भाजप नेते विनोद खन्ना आघाडीवर असून, या जागेवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.