सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

जया यांनी 24 तासात माफी मागावी: आजम

रामपूरच्‍या निवडणुकीची हवा मतदानाच्‍या आधीच तापली असून आजम खान यांनी आपले अ‍श्‍लील फोटो वाटप केल्‍याचा आरोप जयांनी मागे घेऊन त्‍याबदल्‍यात 24 तासांत लेखी माफी मागावी अशी तंबी दिली आहे. तसे न केल्‍यास आपण आपल्‍या मतदारांना आवाहन करून समाजवादी पक्षाच्‍या उमेदवाराला मत न देण्‍याचे आवाहन करू अशी धमकीही त्यांनी दिली आहे. आजम यांनी निवडणुकींनंतर जया विरोधात खटला दाखल करणार असल्‍याचे म्हटले आहे.