सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

दिल्लीत 55 हजार पोलिसांची तैनाती

चौथ्या टप्प्यातील मतदानात कोणताही घातपात टाळण्यासाठी राजधानी दिल्लीत 55 हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

राजधानीत 2565 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येत असून, प्रत्येक मतदान केंद्रावर एक हत्यारी पोलिस तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील सात जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. यातील 293 मतदान केंद्र संवेदनशील असल्याने येथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.