सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By भाषा|

बिहारमध्ये तीन तासात 15 टक्केच मतदान

बिहारच्या तीन लोकसभा जागांसाठी आज मतदान घेण्यात येत असून, पहिल्या तीन तासात या मतदार संघांमध्ये केवळ 15 टक्केच मतदान झाले आहे.

मतदानास जरी सकाळी सात वाजेपासून सुरुवात झाली असली तरी सकाळी दहा वाजेनंतर मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवर वाढल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

राज्यातील काही भागातील मतदार संघांमध्ये इव्हीएम मशीन खराब झाल्याने मतदान उशीराने सुरू झाले आहे.