मोठी आघाडी घेऊन विजयाकडे निघालेले उमेदवार
मत मोजणीतून मोठी आघाडी घेऊन विजयाकडे कूच करणारे किंवा विजयी झालेले उमेदवार मतदार संघ व पक्ष निहाय असे-शरद पवार (माढा- राष्ट्रवादी)सुप्रिया सुळे (बारामती- राष्ट्रवादी)वरुण गांधी (पीलीभीत- भाजप) राहुल गांधी (अमेठी - कॉंग्रेस) मीरा कूमार (कॉंग्रेस)नीलेश राणे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग- कॉंग्रेस) विजयी राव वीरेंद्र सिंह (गुरगाव - कॉंग्रेस) सुशीलकुमार शिंदे (सोलापूर- कॉंग्रेस)रेणुका चौधरी (खम्मम- कॉंग्रेस) - विजयीकिरोडी सिंह (बैसला)भजन लाल (हिसार- जनहित कॉंग्रेस)सचिन पायलट (अजमेर- कॉंग्रेस) 60 हजार मतांनी आघाडीवर जया प्रदा (समाजवादी पार्टी- रामपूर)हमीदुल्ला सईद (लक्षद्वीप- कॉंग्रेस) विजयीउत्तमसिंह राव पवार (औरंगाबाद- कॉंग्रेस)सुरेश कलमाडी (पुणे- कॉंग्रेस)दत्ता मेघे (वर्धा- कॉंग्रेस)प्रिया दत्त (उ.मध्य.मुंबई- कॉंग्रेस) 1 लाख 70 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी मिलिंद देवरा (कॉंग्रेस)संजय टावरे (भिवंडी- कॉंग्रेस) उदनयराजे भोसले (सातारा- राष्ट्रवादी कॉंग्रेस) 3 लाखापेक्षा अधिक मतांनी विजयीपद्मसिंह पाटील (उस्मानाबाद- राष्ट्रवादी कॉंग्रेस) सूर्यकांता पाटील (हिंगोली- राष्ट्रवादी कॉंग्रेस)समीर भुजबळ (नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेस) 22 हजार मतांनी विजयीराजेंद्र शिंगणे (बुलडाणा- राष्ट्रवादी कॉंग्रेस) प्रफुल्ल पटेल (भंडारा- राष्ट्रवादी कॉंग्रेस)गोपीनाथ मुंडे (भाजप)बनवारीलाल पुरोहित (नागपूर- भाजप)राम नाईक (उत्तर मुंबई- भाजप)सुनील गायकवाड (लातूर- भाजप)संजय धोत्रे (भाजप)शिवाजीराव अढळराव पाटील (शिरूर- शिवसेना)गजानन बाबर (मावळ- शिवसेना)बाबासाहेब वाघचौरे (शिर्डी- शिवसेना) अनंत गिते (शिवसेना)सुभाष वानखेडे (हिंगोली) राजू शेट्टी (गडहिंग्लज)माणिकराव होडल्या गावित (नंदुरबार- कॉंग्रेस) 33 हजार मतांनी विजयी ए.टी.पाटील (जळगाव- भाजप) 97000 मतांनी विजयीके.के. अहमद (मुस्लिम लीग) विजयीअरुण यादव (खंडवा- कॉंग्रेस) विजयीपी.सी.चाको (त्रिशुरा- केरळ कॉंग्रेस) विजयीहरीभाऊ जावळे (रावेर - भाजप) 18 व्या फेरीत 22000 मतांनी आघाडीवरप्रताप सोनवणे (धुळे- भाजपा) 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयीसंजय निरूपम (उ.मुंबई- कॉंग्रेस) विजयी