बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक
Written By वार्ता|

'युपीच्‍या दुर्दशेस राज्य सरकार जबाबदार'

देशातील सर्वांत मोठे राज्य असूनही राज्‍याचा विकास होऊ शकला नाही यामागे केंद्र सरकारच्‍या कल्याणकारी योजनांना राज्‍य सरकार व्‍यवस्थित लागू करीत नाही हे प्रमुख कारण आहे. केंद्राकडून येणारा पैसा अनेक महत्वपूर्ण योजनांवर खर्च केला जात नसल्‍याचा आरोप पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला आहे.

प्रदेश सरकार राज्यातील कायदा व्‍यवस्‍था राखण्‍यातही अपयशी ठरल्याचा आरोप त्‍यांनी केला आहे.