शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (11:09 IST)

जेनेलियाने दाखवले रितेशचे हिडन टॅलेंट

आता जेनेलिया डिसोझा देशमुखने आपला नवरा आणि अभिनेता रितेश देशमुखचं एक टॅलेंट जगासमोर आणलं आहे. जेनेलियाने एक सुंदर पेटिंग इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. रितेश देशमुखचा अभिनय तर आपण पाहिलाच आहे. आता तो किती चांगली पेटिंग काढतो हे त्याचं अनोख टॅलेंट समोर आलं आहे. जेनेलियाने हा फोटो कॅप्शनसहीत पोस्ट केला आहे. मला माहित आहे तुम्हाला विचित्र वाटेल की, मी असं काहीतरी पोस्ट करत आहे. मात्र आभार ही एक अशी गोष्टी ज्याला आपण महत्व देत नाही. मात्र मी आता असं काही करणार नाही. मला तुमच्यावर गर्व आहे असं लिहील आहे.