बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

मायावतींवरील आरोप अमर यांना महागात पडणार?

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर व्यक्तीगत केलेली टीका समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांना महागात पडण्याची शक्यता आहे.

वाराणसीतील बेनियाबाग मैदानावर सपाची सभा झाली होती. यात अमर सिंह यांनी मायावती आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केली होती.

त्यांच्या या वक्तव्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, स्थानिक प्रशासनाने अमर सिंहाचे भाषण असलेली ही सीडी निवडणुक आयोगाकडे पाठवली आहे.