श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून भाजपचे उमेदवार
भारतीय जनता पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर गोव्यातून आपला अर्ज दाखल केला. यापूर्वी नाईक दोनदा लोकसभेत गेले असून, तिसऱ्यांदाही आपलाच विजय निश्चित असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे.