शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. लोकसभा निवडणूक 09
Written By भाषा|

कॉग्रेसच सत्तेवर येणार- गहलोत

मतदार विरोधकांच्या कोणत्याही खोट्या आश्वासनांना न भुलता कॉग्रेसलाच आपले मत देतील आणि केंद्रात पुन्हा एकदा कॉग्रेसच सत्तेवर येईल असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री नमोनारायण मीणा, सचिन पायलट, आणि प्रदेश कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ सी पी जोशी यांच्या प्रचारसभेनिमित्त ते बोलत होते.

केंद्र सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचतानाच त्यांनी विरोधकांवर जोरदार आरोप केला.