गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. कुंभमेळा
Written By वेबदुनिया|

कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण शाही स्नान

WD
कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाही स्नान असते. शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने अखाडे, साधु, संत व भाविक निघतात. दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यावेळी गंगानदीच्या काठावर मोठा जनसागर उसळत असल्याने प्रशासनाची कमालीची धांदल उडते. कार्यक्रमांच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शनही घडून येत असते. त्यातून सात्विक भावनाही प्रगट होतांना दिसतात. वैष्णवी अखाडे हे अठरा अखाड्‍याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. वैष्णवी अ अखाड्‍यातील 'महंत्त' ही पदवी प्राप्त करण्‍यासाठी नवोदीत संन्यास्याला अनेक वर्षांची सेवा करावी लागत असते.

स्थान सूची पर्व नाव दिनांक वार स्नान महत्त्व
प्रथम स्नान मकरसंक्रांत14 जानेवारी 2013सोमवार शाही स्नान
द्वितीय स्नान पौष पौर्णिमा27 जानेवारी 2013रविवार शाही स्नान
तृतीय स्नान एकादशी06 फेब्रुवारी 2013गुरुवार सामान्य स्नान
चतुर्थ स्नान मौनी अमावस्या10 फेब्रुवारी 2013 रविवार शाही स्नान
पंचम स्नान वसंत पंचमी15 फेब्रुवारी 2013शुक्रवार शाही स्नान
षष्टम स्नान रथसप्तमी17 फेब्रुवारी 2013रविवार सामान्य स्नान
सप्तम स्नान भीष्म एकादशी18 फेब्रुवारी 2013सोमवार सामान्य स्नान
अष्टम स्नान माघ पौर्णिमा 25 फेब्रुवारी 2013सोमवार शाही स्नान
नवम स्नान महाशिवरात्री- शाही स्‍नान10 मार्च 2013रविवार सामान्य स्नान