बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. महाराष्ट्र बजट
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (10:21 IST)

Maharashtra Budget 2022: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2022 आज सादर होणार

महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार आज महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे. 
 
अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्राला फायदा होणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
 
 दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर होणार आहे.