महाराष्ट्रात आता बॉलीवूड टुरिझम

mumbai film city
मुंबई| वेबदुनिया|
PR
महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी बॉलिवूड टुरिझम हा नवीन पर्यटन प्रकार सुरू करणार असून त्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरू आहे. फिल्मसिटीची मान्यता मिळाल्यानंतर दर शनिवार, रविवार या टुर्स सुरू करण्यात येतील, अशी माहिती पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्य पर्यटन महामंडळाच्या महाराष्ट्र अनलिमिटेड या त्रैमासिकाच्या प्रकाशन सभारंभांत ते बोलत होते. कोकणातील पर्यटनाकडेही सरकारने लक्ष दिले असून सी वर्ल्डच्या प्रकल्पासाठी नियुक्त कंपनीने या प्रकल्पाचे सादरीकरण नुकतेच केले असून त्याता अंतिम प्रकल्प आराखडा लवकरच सादर होईल. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांवर सहा भाग डिस्कव्हरी चॅनलने तयार केले आहेत. संजय गांधी उद्यानात वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या उद्यानात फिरण्यास हॉप ऑन, हॉप ऑफ या प्रकारच्या सीएनजी बस सुरु करण्यास बेस्टने सहमती दर्शवल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...