रामटेक

वेबदुनिया|

नागपूरच्या ईशान्येस रामगिरी नावाच्या टेकड्यांच्या कुशीत हे पर्यटनस्थळ आहे. अगत्स्य ऋषीं येथे वास्तव्यास असतांना भगवान श्रीरामांनी त्यांच्या आश्रमास भेट दिल्याचा पुराणात उल्लेख आहे. म्हणून या परिसरास रामगिरी व त्याचाच अपभ्रंश म्हणून रामटेक असे म्हटले जाते. रामगिरीवर ब्राम्हणिक शैलीतील सत्तावीस मंदिरे आहेत. चौदाव्या शतकातील लक्ष्मण मंदिर त्यातीलच एक. दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येथे भव्य यात्रा भरते. प्रभू रामचंद्रांचे सहाशे वर्षांपूर्वीचे मंदिर येथे आहे. प्राचीन काळी विदर्भातील वाकाटक साम्राज्यात रामटेकचा समावेश होता.

कवी कालिदासास 'मेघदूत' हे महाकाव्य लिहिण्याची प्रेरणा येथील अद्वितीय सौदर्यानेच दिली. कालिदासाच्या या स्मृती जपाव्यात म्हणूनच येथे संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. रामगिरीच्या परिसरात सृष्टीसौदर्य ओसंडून वाहते. येथील हवामानही आल्हाददायक आहे. अनेक ऋषी, मुनींनी येथे तपश्चर्या करून ज्ञानप्राप्ती केली आहे. महानुभाव पंथाच्या चक्रधरस्वामींनी ज्ञानप्राप्तीसाठी येथेच तपस्या केली होती. सुमारे सहाशे वर्षापूर्वी ते येथे वास्तव्यास होते.
रामटेक अध्यात्मिक केंद्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. 'हम आपके है कौन' या चित्रपटाचे चित्रिकरण याच परिसरात झाले आहे. विशेषतः त्यातील वाह वाह रामजी जोडी क्या बनायी...हे गाणे या पार्श्वभूमीवर चित्रित केले आहे. येथील तोतलाडोह धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी ओसंडून वाहत असतो. खिंडशी तळेही पर्यटकांना साद घालत असते.
जाण्याचा मार्ग :

रामटेक विमान, रेल्वे व रस्त्यांनी जोडलेले आहे. नागपूर विमानतळावरून रामटेक अठ्ठावन्न किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास नागपूरहून नियमित गाड्या आहेत. नागपूर येथून बसही उपलब्ध आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...