बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (16:33 IST)

कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची उद्या बैठक

विधानसभेवर तिस-यांदा बहुमत मिळविल्‍यानंतर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने सत्ता स्‍थापनेसाठीच्‍या हालचाली जलद केल्‍या असून कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीत मुख्‍यमंत्री पदासाठीच्‍या उमेदवाराच्‍या नावा संदर्भात चर्चा होण्‍याची शक्यता आहे.