शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By भाषा|

मुख्यमंत्री कॉग्रेसचाच- विलासराव

WD
GG
महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असून मुख्यमंत्री कॉग्रेसचाच होणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी ठणकावून सांगितले आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली होती. यावर राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनीही कॉग्रेसलाच मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली होती.

आज पुन्हा एकदा विलासराव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद कॉग्रेसकडेच येणार असल्याचे म्हटले आहे.